एक्स्प्लोर
Aurangabad Bibi Ka Maqbara : 'बीबी का मकबरा'समोर आढळला शाही हमाम ABP Majha
औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्यासमोर असलेल्या उंटवट्याचं रहस्य उलगडण्यास पुरातत्व विभागाला यश आलंय. हा उंचवटा शाही हमाम असल्याचं उत्खननात समोर आलंय. बीबी का मकबरा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना हातपाय धुवून स्वच्छ होता यावं, यासाठी हे हमाम बांधण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीचं पुरातत्व विभागानं इथं खोदकाम सुरु केलं होतं. दरम्यान खोदकाम पूर्ण झाल्यावर हा हमाम पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. पुरातत्व विभागाचे अधीक्षक मीनल कुमार यांनी ही माहिती दिलीये....
आणखी पाहा























