एक्स्प्लोर
Aurangabad : दरड कोसळल्यानं औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प, वाहतूक नांदगावमार्गे वळवली ABP Majha
मुसळधार पावसामुळे औरंगाबाद कन्नड घाटात दरड कोसळली. रात्री 2 वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री झालेल्या मोठ्या पावसाने कोसळली दरड कोसळल्यानं महामार्गावर चिखलाचं साम्राज्य तयार झालं आणि अनेक वाहनं त्यात अडकून पडली. दरम्यान वाहतुक सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक नांदगावमार्गे वळवण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















