एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये 30-30 घोटाळा! भरघोस व्याजाचं आमिष दाखवून फसवणूक, घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या तीस-तीस घोटाळाप्रकरणी पहिला गुन्हा औरंगाबादमध्ये दाखल झालाय. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गुंतवणूकीवर भरघोस व्याजाचे आमिष दाखवून संतोष राठोडने 30-30 योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितलं. सुरुवातीला बँकांकडून मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक नफा देऊन संतोष राठोडनं स्वतःची ओळख निर्माण केली.
औरंगाबाद
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















