एक्स्प्लोर
Ravi Rana on Apologies Bachchu Kadu : "माझे शब्द मी मागे घेतो", रवी राणांनी व्यक्त केली दिलगिरी
Maharashtra Politics: अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
अमरावती
Bachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासन
Prahar Rasta Roko:बच्चू कडूंचं आंदोलन, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहारचं रास्तारोको सुरू
Ravikant Tupkar On Bachchu Kadu : मंत्री गावात आले तर त्यांना गावबंदी करू, रविकांत तुपकरांचा इशारा
Pravin Tayade : बच्चू कडू दर 2 तासांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसतात,शेतकऱ्यांनी काय अपेक्षा कराव्या
Yogesh Kadam on Raigad : रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
पालघर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























