एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार*

*1*. आमदार निवासात राडा, शिवसेना आमदार संजय गायकवाडांना शिळं जेवण दिलं, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं, कर्मचाऱ्यालाही मारहाण https://tinyurl.com/dk5ks3ub  मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, ठाकरे गटाच्या अनिल परबांची मागणी, तर कारवाईसंदर्भात सभापती निर्णय घेतील, मारहाण करण चुकीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2jhwdz44 

*2*. मुदत संपल्यानंतरही पाच वर्षांपासून टेंडर न काढता कॉन्ट्रॅक्टरला मुदतवाढ दिल्याची माहिती समोर https://tinyurl.com/4t3va2yy  आमदार निवासातील 'सुग्रास' भोजनाचा आणखी एक व्हिडीओ समोर, भाजीत सापडला सुतळीचा तुकडा https://tinyurl.com/363dhdv2 

*3*. शिक्षकांवर ही वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा, 56 वर्षे मी सभागृहात काम केलंय, निधीची तरतूद कशी करायची मला माहीत आहे, शरद पवारांकडून राज्य सरकारला खडे बोल https://tinyurl.com/kdzzph7n  शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार, विनाअनुदानित शिक्षकाच्या आंदोलनावरून सीएम देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://tinyurl.com/4mcctyzr 

*4*. गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा, कामगारांना मुंबईतच घरं द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी, मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांचीही हजेरी https://tinyurl.com/2m6atkbh 

*5*. शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, विरोधकांकडून निर्णयाचं स्वागत तर कायदा रद्द केल्याने 50 लाख लोकांना फायदा होणार https://tinyurl.com/4ca4h4p9 

*6*. नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय, रेड अलर्टनंतर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा https://tinyurl.com/2b7mpyzm  आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने टीकेचा सामना, कंत्राटदार कंपनीला 10 लाखांचा दंड https://tinyurl.com/2s4hhv7h 

*7*. कुटुंबाने एकत्रच जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं, सगळ्यांनी विष प्यायलं, तिघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर, बेळगावात मन सुन्न करणारी घटना https://tinyurl.com/mr3fsfbm  आधी प्रेमविवाह केला, मग गावातील दुसऱ्या तरुणाशी सूत जुळलं, साताऱ्यातील विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं https://tinyurl.com/ypamt36x 

*8*. गे रिलेशनशिप अन् नंतर व्हिडिओवरून ब्लॅकमेल, मुंबईतील 32 वर्षीय सीएने आयुष्य संपवलं https://tinyurl.com/3nbf94pc  मुंबईतील अटल सेतूवर गाडी थांबवली अन् जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरने स्वत:ला झोकून दिलं, आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट https://tinyurl.com/kd79sxyu 

*9*. गुजरातमध्ये बडोदा-आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली, दहा जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत https://tinyurl.com/4n85b5rw 

*10*. भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 जाहीर, 4 वर्षांनंतर जोफ्रा आर्चर परतला, गिल सेनेसाठी धोक्याची घंटा https://tinyurl.com/8r3f2muc  ICC टेस्ट रँकिंगमध्ये भारताच्या कर्णधाराची मुसंडी, शुभमन गिल थेट सहाव्या क्रमांकावर घेतली उडी, रूटला मात्र 'दे धक्का' https://tinyurl.com/mr4bpb52 

*एबीपी माझा स्पेशल*

बहुप्रतिक्षित राज्य जनसुरक्षा विधेयक उद्या विधिमंडळात सादर होणार, नेमका काय आहे हा विशेष कायदा? A टू Z माहिती https://tinyurl.com/ypzrrdz2 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report
Congress NCP Alliance : पंजा आणि तुतारी ,दादांकडून चर्चेची फेरी,अजितदादांचा मास्टरप्लॅन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget