एक्स्प्लोर
Amravati : अमरावतीत पंचवटी परिसरात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ,बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी
अमरावती शहरातील पंचवटी परिसरात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडालीये.. दरम्यान पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी केली जातेय.
आणखी पाहा























