एक्स्प्लोर
Amravati Teachers Election Result : अमरावतीत मतमोजणी अजूनही सुरूच, मविआ उमेदवार आघाडीवर
अमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी अजूनही सुरूच
मविआच्या धीरज लिंगाडे यांना 43 हजार 632 मतं
भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील पिछाडीवर
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















