एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणाच लढवतील तीही भाजपच्या चिन्हावर,फडणवीसांचे संकेत
Devendra Fadnavis : अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणाच लढवतील तीही भाजपच्या चिन्हावर,फडणवीसांचे संकेत
अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणाच लढवतील, आणि तीही भाजपच्या चिन्हावर याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नवनीत राणा गेली पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या आहेत, ही जागा भाजप लढवणार आहे, आणि जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढेल असं फडणवीस म्हणाले. यामुळे शिवसेनेची मात्र गोची होणार आहे. कारण आतापर्यंत अमरावतीची जागा शिवसेना लढवायची. मात्र राणा जर भाजपच्या तिकीटावर लढल्या तर शिवसेनेला ही जागा सोडावी लागणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























