एक्स्प्लोर
Bacchu Kadu : अधिवेशनातील कालच्या अनुपस्थितीवर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण ABP Majha
माजी मंत्री बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर बच्चू कडू यांनी आज स्पष्टीकरण दिलंय.... आपण नाराज नसल्याचं कडू यांनी म्हटलंय.... काल अधिवेशनाकडे बच्चू कडू फिरकले नव्हते. त्यामुळे सुरु झालेल्या चर्चेला बच्चू कडूंनी विराम दिला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
बातम्या
भविष्य






















