एक्स्प्लोर
Amravati : अमरावती शहरात सकल जैन समाजाने मूक मोर्चा ABP Majha
अमरावती शहरात सकल जैन समाजाने मूक मोर्चा काढलाय. झारखंडमधील सम्मेद शिखर तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेध जैन बांधवानी मोर्चाद्वारे केलाय. त्याचसोबत अमरावती शहरातील जैन बांधवांनी आपली दुकानं दुपारपर्यंत बंद ठेवली आहेत.
आणखी पाहा






















