एक्स्प्लोर
Amravati Daryapur : मुस्लिम व्यक्तीच्या हाती गणपती मंडळाची धुरा, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
गेल्या काही काळात जातीय दंगलींचा डाग लागलेल्या अमरावतीत गणेशोत्सवात मात्र धार्मिक सौहार्दाचं वातावरण दिसतंय... अमरावतीच्या दर्यापूर शहरात गेल्या 82 वर्षांपासून असलेल्या हनुमान व्यायाम शाळा गणेश मंडळाची धुरा यंदा रफत उल्ला खान या मुस्लिम व्यक्तीकडे सोपवण्यात आलेय. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून रात्रीच्या महाआरतीला हिंदू बांधवांसह अनेक मुस्लिम बांधवही उपस्थिती लावतात.... अशा प्रकारचा निर्णय घेत मंडळानं सामाजिक एकतेचा संदेश दिलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र























