एक्स्प्लोर
Amol Mitkari : फडणवीसांची रक्ततुला म्हणजे राणा दाम्पत्याकडून मंत्रीपदासाठी लॉबींग
Amol Mitkari यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. राणा दाम्पत्याकडून देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला आयोजित करण्यात आल्यानं, राणा दाम्पत्याकडून मंत्रीपदासाठी लॉबींग सुरु असल्याची टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
आणखी पाहा























