एक्स्प्लोर
Amaravati Vasudhatai Deshmukh of Food Technology महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या
अमरावतीच्या वसुधाताई देशमुख ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. अनिकेत निरगुडकर असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.
फी न भरल्याने महाविद्यालयाने अनिकेतला परीक्षेला परवानगी नाकारल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने त्याने जीवन संपवल्याचा आरोपही कुटुंबियांनी केलाय. अनिकेतच्या नातेवाईकांचा बडनेरा पोलीस ठाण्यात आक्रोश पाहायला मिळाला. महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केलाय. संबंधित कॉलेज हे काँग्रेसच्या माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं आहे.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
नांदेड

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















