एक्स्प्लोर
Akola Potholes : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था, वंचितकडून खड्डा तिथे दिवा आंदोलन
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीनं एक अनोखं आंदोलन केलंय. काळेगाव ते तेल्हारा रस्त्यावर रात्री वंचितच्या कार्यकर्त्यांनी 'खड्डा तिथे दिवा' हे आंदोलन केलं. तसंच आमदार प्रकाश भारसाकळे यांचा उलटा फोटो लावत कार्यकर्त्यांनी त्या फोटोपुढेही दिवे लावले. दरम्यान आंदोलकांनी सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
अकोला
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















