एक्स्प्लोर
Akola Rain : अकोल्यात ढगसदृश्य पाऊस, वेचणीला आलेल्या कापसाचं आणि सोयाबीनचं नुकसान : ABP Majha
अकोल्यातल्या अकोट तालुक्यात काल रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस पडलाय. पावसामुळं वेचणीला आलेल्या कापसाचं आणि सोयाबीनचं नुकसान झालंय. तसंच अनेक भागात शेतं खरवडून गेलीत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
पुणे
भारत






















