एक्स्प्लोर
Liquor Policy | अजित पवारांनी आरोप फेटाळले, Excise Commissioner ना फोन
अजित पवारांनी नव्या Wine Shops ना परवानगी दिल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यांनी ही बातमीदेखील खोटी असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता, अजित पवारांनी थेट उत्पादन शुल्क आयुक्तांना फोन लावला. पाठीमागच्या काळात एक नियम करण्यात आला आहे की, ७२ लाख किंवा ७४ लाख रुपयांच्या पुढे दारूची दुकाने किंवा Shops ना परवानगी द्यायची असेल, तर विधीमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय ती द्यायची नाही. असा निर्णय यापूर्वीच झाला आहे. दारूच्या व्यसनामुळे घरातल्या पुरुष मंडळींना त्रास होतो, त्यामुळे "खरा त्रास महिलांना होत असतो." असे म्हटले आहे. जे नियम बनवले आहेत, त्यामुळे नवीन कोणतीही दुकाने निर्माण होत नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांमुळे महिलांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
नागपूर
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















