एक्स्प्लोर
Shirdi : शेतकऱ्यांनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, ठाकरे गटानं जाहीर केला पाठिंबा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय.. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटानं देखील पाठिंबा दर्शवलाय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















