एक्स्प्लोर
People reaction To Two Thousand Rupee : 2 हजारांची नोट लवकरच बंद, नागरिकांची प्रतिक्रिया काय?
असून शिर्डीत सुद्धा देशभरातून साईभक्त दररोज हजेरी लावतात.. बद्रीनाथ, केदारनाथ व अयोध्या दर्शन करून शिर्डीत आलेल्या वयोवृध्द साईभक्तांनी सुद्धा या निर्णयावर प्रतिक्रिया देताना या नोटा फक्त ठेकेदार व पुढाऱ्यांकडेच अशी प्रतिक्रिया दिलीय...
आणखी पाहा























