एक्स्प्लोर
Advertisement
Sai Baba Temple Shirdi : साई बाबा मंदिरावरील बोझा प्रशासनाने हटवला, छताने घेतला मोकळा श्वास
शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या छतावर असणारा बोझा काल हटविण्यात आलाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात हवा खेळती राहावी यासाठी वातानुकूलित यंत्रणेचे साहित्य मंदिराच्या छतावर बसविण्यात आले होते. तसच साडेपाच टनांचे आऊट डोअर आणि इतर साहित्य होते. मात्र या बोझामुळे जुने झालेल्या मंदिराला धोका होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायात यांनी आदेश दिल्यानंतर हे सर्व साहित्य अन्य ठिकाणी हलवण्यात आलं आहे.. तसच या साहित्यासह छतावर असणारे शेकडो किलो वजनाचे साहित्य हटविण्यात आल्यामुळं मंदिराच्या छतानं अता मोकळा श्वास घेतला आहे.
अहमदनगर
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
Shivaji Kardile Vidhansabha Election : पक्षानं आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion