एक्स्प्लोर
Shirdi : नाताळच्या सुट्टीत दुमदुमली शिर्डी, साईंच्या दरबारी भाविकांची तुफान गर्दी ABP Majha
सगळीकडे नाताळचा उत्साह आहे. तोच उत्साह शिर्डीतही बघायला मिळतोय. नाताळ आणी रविवारच्या सुट्टीमुळे साईनगरी भक्तांच्या गर्दीनं शिर्डीनगरी दुमदुमुन गेलीय. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्यात. साई मंदिरालाही आकर्षक फुलांनी आणी विद्यूत रोषणाई करण्यात आलीय. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियम पाळण्याचं आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केले आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























