एक्स्प्लोर
Rohit Pawar on Ahilyadevi : शासकीय जयंतीपूर्वीच रोहित पवार अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करणार
उद्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची शासकीय जयंती साजरी होणार, मात्र, उद्याच्या शासकीय जयंतीपूर्वीच रोहित पवार आज जयंती साजरी करणार, भाजप आमदार राम शिंदेंच्या आवाहनानंतरही दोन वेगवेगळ्या जयंती साजऱ्या होणार असल्याने राजकारण तापण्याची शक्यता.
आणखी पाहा























