एक्स्प्लोर
Ahmednagar Flood : अहमदनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सावेडी परिसरातील रस्ते जलमय
अहमदनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सावेडी परिसरातील रस्ते जलमय झालेत... नरहरी नगरमधील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय.. .सावेडी भागातील ओढे- नाल्यांवर अतिक्रमण झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















