एक्स्प्लोर
Ravi Rana On Bachchu Kadu : बच्चू कडूंसोबत असलेला वाद मिटला, घरात घुसुन मारण्याची रवी राणांची भाषा
अमरावतीतील बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांमधला वाद संपता संपत नव्हता. दोघांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काल पुन्हा एकदा एकमेकांना आव्हान दिलं. पण आज मात्र दोघांची भाषा थोडी नरमली.... काल घरात घुसून मारू अशी भाषा करणाऱ्या रवी राणा यांनी आज सामोपचाराची भाषा केली. रवी राणांची दोन वक्तव्यं पाहुयात
आणखी पाहा























