एक्स्प्लोर
Protest Against Prashant Bamb :विधानसभेतील प्रशांत बंब यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पाथर्डीत निषेध
आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काल अहमदनगरच्या पाथर्डीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने मोर्चा काढला.. पाथर्डी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पाथर्डी तहसील कार्यालयावर जाऊन धडकला.
आणखी पाहा























