एक्स्प्लोर
NCP Sharad Pawar Group:अमोल कोल्हेंना शिरूर तर निलेश लंकेंना अहमदनगरमधून शरद पवार गटाची उमेदवारी
NCP Sharad Pawar Group:अमोल कोल्हेंना शिरूर तर निलेश लंकेंना अहमदनगरमधून शरद पवार गटाची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















