एक्स्प्लोर
Ahmednagar : महामार्गांच्या दुरवस्थेवरून आमदार निलेश लंकेंचं उपोषण, अजित पवार, जंयत पाटील भेट घेणार
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महामार्गांच्या झालेल्या दुरवस्थेवरून आमदार निलेश लंके उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. रोहित पवार यांनी लंके यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जंयत पाटीलही निलेश लंके यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा























