एक्स्प्लोर
Maratha Reservation : Ahmednagar मनपाकडून पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्ती
अहमदनगर मनपाकडून पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्ती. सर्वेक्षणाचे काम करता येत नसल्याची कर्मचाऱ्याची कबुली. मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त. अहदमनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांची व्हीडियो पाहिला नसल्याची प्रतिक्रिया.
आणखी पाहा























