एक्स्प्लोर
Ahmednagar Gold Sweet : सोन्याचा वर्ख असलेली गोल्डन रॉयल प्लाझा ही 4 हजार रुपये किलोची मिठाई
दिवाळी म्हटलं की खमंग फराळ आलाच... सध्या मार्केटमध्ये तयार फराळाला प्रचंड मागणी असते, अहमदनगरच्या अन्नपूर्णा फूडसने यंदा दिवाळी फराळात २४ कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली गोल्डन रॉयल प्लाझा ही ४ हजार रुपये किलोची मिठाई तयार केली आहे...ही मिठाई सध्या अहमदनगरमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे... सध्या पावसाचे दिवस असल्याने रोस्टेड ड्रायफ्रुट्सचा वापर करून ही मिठाई बनविण्यात आलीये...त्यावर सोनाच्या मुलामा लावण्यात आलाय...एरवी अशा पद्धतीची मिठाई खरेदी कराची असेल तर त्यासाठी पुणे , मुंबईत जावं लागायचं मात्र आता ही मिठाई नगरमध्ये देखील उपलब्ध झालीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















