एक्स्प्लोर
अभिनेता विजय राज यांना गोंदिया पोलिसांकडून अटक, चित्रीकरणादरम्यान सहकारी महिलेला छेडल्याचा आरोप
गोंदिया : सिनेअभिनेता आणि कॉमेडियन विजय राज यांची गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन यांच्या शेरनी चित्रपटाचे सुटिगं सुरु असताना क्रू मधील एका महिलेने विनयभंगाचा आरोप विजय राज यांच्यावर केला होता. त्यानंतर काल रात्री उशिला विजर राज यांना अटक करण्यात आली होती. आज त्याना न्यायालयातून जामीन देण्यात आला आहे
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















