एक्स्प्लोर
समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट, बुलडाण्यात शेतात जाण्यासाठी तब्बल 10 किलोमीटरचा वळसा
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदु हृदयसमराट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्गामुळे आता जिल्ह्यातिल सिंदखेड़ राजा , मेहकर व देउळगाव राजा तालुक्यातील महामार्गालगत च्या असोला जहांगीर गावातील शेतकऱ्यांना व नागरिकाना एका नव्या संकटाला समोर जाव लागत आहे. महामार्गापलीकडे जवळच असणाऱ्या आपल्या शेतात जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना 10 -10 किलोमीटर लांबच्या रस्त्याने जाव लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत तर काही गावातील नागरिकांना जवळच्या शहरात जाण्यासाठी सुद्धा फेरयाच्या मार्गाने जाव लागत असल्याने आता या गावातील नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















