एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : ऊस उत्पादकांसाठी केंद्र सरकारकडून 8 हजार कोटींचं पॅकेज?
ऊस उत्पादकांना मोदी सरकार खूशखबर देण्याच्या तयारीत आहे. उद्या केंद्र सरकारकडून ऊस उत्पादकांसाठी 8 हजार कोटींचं विशेष पॅकेजची घोषणा होण्याची चिन्हं आहेत. उत्तर प्रदेशातल्या कैराना इथल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या पराभवामागे ऊस उत्पादकांची नाराजी एक महत्वाचं कारण मानलं जातं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अंदाजे 1200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बफर स्टॉकला मंजुरी मिळाल्यास उत्पादन आणि मागणी यामधलं अंतर कमी होणार आहे. त्याबरोबरच साखरेचा दरही निश्चित होण्यास मदत होणार आहे.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement