एक्स्प्लोर
नवी दिल्ली : श्रीदेवी मद्यसेवन करत नव्हती, ही हत्या आहे : सुब्रमण्यम स्वामी
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. श्रीदेवी यांची हत्या झाली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
यावेळी बोलताना स्वामी यांनी असा दावा केला आहे की, 'हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसंच श्रीदेवी हार्ड लिकर (दारु) सेवन करत नसे. त्यामुळे मला असं वाटतं की, तिची हत्या करण्यात आली असावी.'
यावेळी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. 'सिने अभिनेत्री आणि दाऊदचे जे सबंध आहेत. हे सबंधं अनैतिक आहेत. त्यावर देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पण याप्रकरणी सरकारी वकिलांचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. मीडियामध्ये याबाबत येणारं वृत्त सतत बदलत आहे. पण श्रीदेवी फार मद्य सेवन करत नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूचं प्रकरण हे संशयास्पद नक्कीच आहे.' असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

महाराष्ट्र
Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024
Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement