एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर, व्हिडीओ व्हायरल, व्यापाऱ्यांनी आरोप फेटाळले
उन्हाळा सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते आंब्याचे. मात्र हे रसाळ फळ खाताना थोडीशी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. एपीएमसी मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने आंबे पिकवले जात असल्याचं समोर आलं आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यावर केमिकलची फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच व्हिडिओमुळे आता अन्न आणि औषध प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद रंगला आहे.
व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या फवारणीमध्ये इथरेल हे रसायन वापरलं असून त्याला कृषी विभागाची परवानगी असल्याचा दावा व्यापारी करत आहेत. मात्र या औषधाच्या प्रमाणावरुन अन्न आणि औषध विभागाने हरकत घेतली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी 'एपेडा'ने दिलेल्या नियमावलीनुसार रायपनिंग चेंबरमध्ये आंबा पिकवला जात असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्र
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP Majha
Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलं
Mahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलं
Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement