एक्स्प्लोर
Advertisement
नांदेड : पेन्सिलच्या टोकाएवढा आकार, 190 मिलीग्रॅम वजन, जगातला पहिला उडता रोबो
जगातल्या पहिल्या सर्वात लहान, वायरलेस उडणाऱ्या रोबोचा शोध मूळचे नांदेडचे असलेले संशोधक योगेश चुकेवाड आणि त्यांच्या टीमने लावला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये हा शोध लावण्यात आला. योगेश चुकेवाड अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलिग्राम आहे. अमेरिकेतल्या किरो 7 या वाहिनीवरुन या उडत्या रोबोचं प्रक्षेपण करण्यात आलं. ब्रिस्बेनमधल्या कॉन्फरसमध्ये योगेश चुकेवाड हा शोध सादर करणार आहेत. योगेश चुकेवाड हे ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM टॉप हेडलाईन्स 6PM 04 December 2024
Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP Majha
Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement