एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूर : भारत बंदचे पडसाद नागपुरातही, बसवर दगडफेक आणि जाळपोळ
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदीच हाक दिली आहे..याचे पडसाद आता हळूहळू महाराष्ट्रातही पहायला मिळतायत....
या बंद दरम्यान नागपुरातील इंदोरा मैदान जवळ जमावाने बसवर दगडफेक करून जाळण्याचा प्रयत्न केलाय. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर आग विझवून बस सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेय
तर दुसरीकडे नंदुरबारमध्येही एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र
Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणार
Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब, मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6 PM टॉप हेडलाईन्स 6 PM 26 November 2024
Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल
Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement