एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : नागपूर : 'ओला'मध्ये बाळाला जन्म, मायलेकाला 5 वर्षे फ्री राईड
जन्मताच आईसह स्वतःसाठी 5 वर्षांचा मोफत कॅब प्रवास मिळवणारा चिमुकला सध्या नागपुरात चर्चेत आहे. 3 जानेवारी रोजी संपूर्ण राज्य बंद असताना, कोणतेही वाहन धावत नसताना या चिमुकल्याने धावत्या ओला कॅबमध्ये जन्म घेतला. मदतीला धावून येणारा कॅब चालक शहजाद खान आमच्यासाठी देवदूत असल्याची मेश्राम कुटुंबाची भावना आहे. ओला कंपनीने नवजात बाळाला आईसह 5 वर्ष मोफत प्रवासाचे ऑफर दिली.
बातम्या
100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 06 May 2025
Sanjay Shirsat on Ladki Bahin Yojna : 1500 रुपयांचे 2100 करु शकत नाही ही वस्तूस्थिती : संजय शिरसाट
Akshay shinde Case Update : अक्षय शिंदे प्रकरणात नव्यानं एफआयआरची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
Vaibhavi Deshmukh 12th Result | दिवंगत संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला बारावीत 85.33 टक्के
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 05 May 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement





















