एक्स्प्लोर

SRH vs DC IPL 2025: सर सुखाची श्रावणी

SRH vs DC IPL 2025: हैदराबादमध्ये आलेल्या  पावसाच्या सरी दिल्ली  संघासाठी सुखाचा श्रावण घेऊन आला. काल दिल्ली संघाने आणि त्यांचा कर्णधार अक्षर याने "सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा  " हेच गाणे गायले असेल..स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे..झोकात सुरुवात करणाऱ्या दिल्ली संघाची अचानक पिछेहाट झाली....दहा सामन्यानंतर बारा गुणावर राहिल्या  नंतर प्रत्येक विजय महत्वाचा होता..आज नाणेफेक हरल्यावर  प्रथम फलंदाजी करीत असताना दिल्ली संघाची अवस्था केविलवाणी झाली...याला कारण होते कर्णधार पॅट कमिन्स....दिल्ली संघाची आघाडीची फळी त्यांनी कापून काढली..त्याने आज गोलंदाजी करीत असताना तो कदाचित हे विसरूनच गेला असेल की त्याच्या हातात पांढरा चेंडू आहे....त्याने तो जी कसोटीत गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी केली...आणि कसोटीत पॅट आज ही जगातील कुठं ही एक सर्वोत्तम गोलंदाज आहे... करुण नायर याला जो पाहिलाच चेंडू टाकला...तो कसोटीतील शुद्ध चेंडू होता...उजव्या यष्टि बाहेर जाणारा चेंडू... करुण च्या बॅट् चे चुंबन घेऊन गेला...पण त्या चुंबनात सहवासाचा आनंद भेटण्या पेक्षा विरहाचा आनंद देऊन गेला...तिसऱ्याच षटकात अभिषेक पोरेल फ्लिक करताना सापडला  ...त्यानंतर पाचव्या षटकात पुन्हा एकदा डुप्लिसी याची हजेरी लावून त्याला आराम करण्यासाठी पाठविले. पेट कमिन्स एवढं करून थांबला नाही...त्याने कर्णधार अक्षर याचा सुंदर झेल घेऊन आजचा दिवस त्याचा आहे हे दाखवून दिले.

हर्षल पटेल याचा एक थांबून आलेल्या चेंडू  अक्षर थोडा आधी खेळून बसला..आणि आज पॅट कमिन्स याने कोणतीही चूक केली नाही...( गुजरात विरुद्ध बटलर याचा सोपा झेल मिड ऑफ वर सोडला होता)....आपला कर्णधाराने आज जो आदर्श घालून दिला ..तोच आदर्श  उनाडकट याने ठेवला .. राऊंड दि विकेट येऊन त्याने राहुलचा अडथळा दूर केला....पाच बाद २९ अशी अवस्था असताना विपराज आणि स्टब चांगले खेळत असताना ...पुन्हा एकदा दिल्ली संघाचे दुर्दैव आडवे आले.... स्टब आणि विपराज आपापसातील सामन्यव हरवून बसले आणि  विपराज धावचीत झाला.... इम्पॅक्ट सब आलेला आशुतोष ४१ धावा काढून गेला..पण दिल्ली संघ फक्त १३७ धावा करू शकला.. आज जो पाऊस पडला तो दिल्ली संघासाठी सुखाचा श्रावण घेऊन आला....दिल्ली संघाला एक गुणांची कमाई झाली..त्यांचे आता १३ गुण झाले...अजून त्यांचे ३ सामने शिल्लक आहेत...उरलेले तिन्ही सामने जर दिल्ली संघाने जिंकले तर त्यांचे १९ गुण होतील...आणि ज्या संघाचे १८ गुण आहेत त्यांच्या ते पुढे असतील...जर दिल्ली संघ दोन विजय घेऊन थांबला तरी त्यांचे १७ गुण असतील आणि ज्या संघाचे १६ गुण आहेत त्यांच्या पेक्षा एक गुण अधिक असेल... आज दिल्ली संघ मनातला मनात आनंदी असेल..कारण हैदराबाद संघाची फलंदाजी तगडी होती...त्यामुळे अक्षर आणि त्याचे सहकार मनातल्या मनात पाऊस आला धावून ..एक गुण ,गेला देऊन हे गाणे गुणगुणतील... कारण ..एक पॉईंट की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू...पंजाब आणि कोलकाता हे संघ पण असेच म्हणतील .. हे सुद्धा तितकेच खरे..

हा लेखही वाचा:

MI vs RR IPL 2025: महाराष्ट्रदिनी राजधानी मुंबई अव्वल

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget