एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई:अंधेरी पूल दुर्घटना: आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी बातचीत
मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 4 जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय.
दैव बलवत्तर म्हणून रेल्वे पुलाखाली नव्हती, नाहीतर मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
याआधी 29 सप्टेबर 2017 ला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेतही 23 जणांना जीव गमवावा लागला होता.
यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही.

महाराष्ट्र
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement