एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : 1 एप्रिलपासून वरळी-सी लिंक टोल वाढणार
मुंबईकरांना एक एप्रिलपासून वांद्रे- वरळी सी-लिंकसाठी जास्तीचा टोला द्यावा लागण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सीलिंकवर अपेक्षेपेक्षा वाहनं कमी असल्यानं ही टोलवाढ केली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कार आणि एसयूव्ही गाड्यांना आधी 60 रुपये टोल होता तो आता 70 रुपये होवू शकतो. तर रिर्टनसाठी 90 रुपयांवरुन 105 रुपये इतका टोल भरावा द्यावा लागेल. तर पासधारकांना तीन हजाराच्याऐवजी आता 3500 रुपये भरावे लागतील. 2009 पासून आतापर्यंत सीलिंक टोलमधून 692 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसंच सी-फेसवरच्या टोलनाक्याची वसुलीची मुदत ही आधी 2039 सालापर्यंत होती ती 2052 सालापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना नाहाक याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement