एक्स्प्लोर
मुंबई : कुर्ल्यातील किनारा हॉटेल आग, दोन वर्षांनीही आश्वासनपूर्ती नाही
कमला मिल आगीप्रमाणेच दोन वर्षांपूर्वी कुर्ल्यामधील सिटी किनारा हॉटेल आगीनं धुमसलं होतं. यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतरही मृतांच्या नातलगांना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी 2 वर्ष लढा द्यावा लागला. तर आर्थिक मदत म्हणून नातलगांना फक्त एक लाख रुपये देण्यात आले. मात्र अजूनही पीडितांना दिलेली इतर आश्वासनं सरकारनं पूर्ण केलेली नाहीत.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement