एक्स्प्लोर
Maharashtra Budget 2018 : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला.. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. राज्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला. सिंचन आणि जलसंपदा योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत 5 हजार गावं टंचाईमुक्त करण्याचं उद्दिष्ट त्यांनी बोलून दाखवलं. त्याचसोबत भावनिक अस्मिता जोपासण्याचाही सरकारनं पुरेपूर प्रयत्न केला. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद तर इंदू मिलसाठी 150 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं कामही पुढच्या महिन्यापासून सुरु करण्याचा निर्धार अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच शिवसेनेचाही जोरदार विरोध आहे. महामार्गामुळे विदर्भ-मराठवाडा-खान्देश कोकणाशी जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नागपूर हे 700 किमीचं अंतर अवघ्या 6 तासाता कापता येणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement