एक्स्प्लोर
VIDEO | अभिनेत्री प्राजक्ता माळी वादात, फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा आरोप | मुंबई | एबीपी माझा
जुळून येती रेशीमगाठी", "नकटीच्या लग्नाला यायचं हं", यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी वादात सापडलीय. स्वत:च्याच फॅशन डिझायनरला केलेली मारहाण तिला भोवण्याची चिन्हं आहेत. कारण तक्रारदार जान्हवी मनचंदाने प्राजक्ता माळीविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचं ठरवलं आहे. डिझायनर ड्रेसमध्ये छेडछाड केल्याने दोघींमध्ये वाद झाला आणि त्यातून प्राजक्ताने सगळा राग आपल्यावर काढला, असा आरोप जान्हवी मनचंदाचा आरोप आहे.
बातम्या
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
विश्व
व्यापार-उद्योग
























