एक्स्प्लोर
Advertisement
कमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेला जबाबदार व्यक्तीवर फौजदारी कारवाई करु : मुख्यमंत्री
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील मोजोस आणि ONE ABOVE पबला काल रात्री 12.30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion