एक्स्प्लोर
मुंबई : बोरीवली रेल्वे स्टेशनवर चिमुरडी थोडक्यात बचावली!
बोरीवली रेल्वे स्टेशनवनर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत एका पाच वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. सीसीटीव्हीत ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. शुक्रवारी 11 तारखेला सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. भिवंडीतील मोहम्मद दिलशान यांचं कुटुंब धावत्या रेल्वेत चढत होतं. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं.
बातम्या
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत चुका झाल्या, अजित पवार यांची कबुली
Maratha Samaj on Dowry : हुंडा प्रथेविरोधात आचारसंहिता लागू करा, पैशांसाठी मुलींचे छळ बंद करा
Ranajagjitsinha Patil on AI : सोयाबीन पिकासाठी AI चा वापर, धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट
Sharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन पवारांचं भाष्य; म्हणतात, मला माहिती नाही
Sanjay Raut : जळगावात महिलेची रस्त्यावर प्रसुती, संजय राऊतांचे पालकमंत्री गुलाबरावांना संतप्त सवाल
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
नाशिक
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement





















