एक्स्प्लोर
VIDEO | माजी पोलीस महासंचालक मेढेकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन | मुंबई | एबीपी माझा
राज्याचे माजी पोलीस महासंचालक कृ.पां. मेढेकर यांच्या लेखांचं संकलन केलेल्या 'एका अस्वस्थ पिढीची वाटचाल' या पुस्तकाचं राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. पोलीस जिमखान्यावर पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांच्यासह राज्यसभा खासदार आर.के.सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. भारत हाटेंच्या सीमा प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पु.ल.देशपांडे यांनी मेढेकर यांच्या साहित्याबद्दल त्यांना पाठवलेले पत्र हेही या पुस्तकाचे आकर्षण आहे. याशिवाय मेढेकरांच्या काही कवितांचाही संग्रह या पुस्तकात आहे. याशिवाय मेढेकरांच्या प्रवासातील काही महत्त्वाच्या क्षणांची छायाचित्रेदेखील या पुस्तकात आहेत.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
क्राईम
व्यापार-उद्योग





















