एक्स्प्लोर
मुंबई | हॉटेलमध्ये ग्राहकांचे एटीएम कार्ड स्किमर मशीनद्वारे कॉपी, तीन जणांना अटक
ह़ॉटेलमध्ये वेटरचे काम करत ग्राहकांचे डेबिट कार्ड, एटीएम कार्ड स्किमर मशीनद्वारे कॉपी करणाऱ्या टोळीच्या मुलुंड पोलिसांनी मुसक्या आवळल्य़ा आहेत. या कॉपी केलेल्या डाटाद्वारे त्यांनी बनावट एटीएम कार्ड बनवून त्यातून लाखो रुपये लंपास केले होते. एकूण 64 ग्राहकांच्या तक्रारी बँकेकडे प्राप्त झाल्या होत्या. सर्व ६४ ग्राहकांनी त्यांची फसवणूक होण्यापूर्वी त्यांच्या डेबिटकार्डचा व्यवहार कोठे केला होता? याबाबत माहिती मिळविण्यात आली. ग्राहकांनी मुंबईतील सुनील हॉटल प्रा लि., अपना धाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट यापैकी एका हॉटेलमध्ये त्यांच्या डेबिट क्रेडीट कार्डचा वापर केला असल्याचे दिसून आले. या सर्व हॉटेलमध्ये जावून तपास करण्यात आला. त्यावेळी सुरेश टंडन नावाच्या इसमाने या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरीता काम केल्याचे आढळून आले. त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर या टोळीचा भांडाफोड झाला.
राजकारण
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा

















