एक्स्प्लोर
Advertisement
मूड महाराष्ट्राचा : लासलगावमधील जनतेला तीन वर्षांनंतर फडणवीस सरकारबद्दल काय वाटतं?
फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं आम्ही राज्यातील जनतेची मतं घेऊन पुन्हा एकदा आलोय. सरकारनं दिलेली अश्वासनं पूर्ण झालीत का? सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर सामान्यांचं काय मतं काय आहे.
राज्यातल्या 25 हजारांवर गावांना जोडणारी एक गोष्ट म्हणजे आपली एसटी बस, दररोज 70 लाखांवर प्रवाशांच्या सुखदु:खात आपली एसटी सामील असते, एसटीला महाराष्ट्राचा मूड नक्की कळतो त्यामुळेच या हजारातली एक बस आजपासून तुमच्या भेटीला येणार आहे.
बघता बघता तीन वर्ष सरली, आश्वासनांची गाडी कुठपर्यंत धावली हे थेट जनतेत जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे
मूड महाराष्ट्राचा..

महाराष्ट्र
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
Zero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?
Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शन
Zero Hour Bhai Jagtap : आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?
Zero Hour Guest Centre Bhai Jagtap : मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकर्षक घोषणांचा पाऊस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement