एक्स्प्लोर
मराठा मोर्चा : औरंगाबाद : कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं. आरक्षणाची मागणी करत मराठा समाज राज्यभर आंदोलन करत आहे. या आंदोलनात पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. काल (24 जुलै) आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला इशारा दिला होता की, उद्यापर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन. अखेर आपल्या इशाऱ्याला जागत हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा





















