एक्स्प्लोर
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 'महाराष्ट्र केसरी'ची पूर्वतयारी | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा
पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान किरण भगतला दुखापतीमुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीतून माघार घ्यावी लागली असली तरी, त्याच्या सहकाऱ्यांची उमेद ओसरलेली नाही. यंदा जालन्याच्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्रात सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीला 19 डिसेंबरपासून जालन्यात सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वस्ताद काका पवार आणि त्यांच्या पठ्ठ्यांशी केलेली बातचीत.
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
जळगाव
राजकारण

















