एक्स्प्लोर
Supreme Court on Abortion : अविवाहित महिलांना आता 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा अधिकार
गर्भपाताबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. अविवाहित महिलांना आता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा अधिकार देण्यात आलाय. गर्भपाताच्या कायद्याबाबत कोर्टाचा हा मोठा निर्णय आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement



















